
वसोली ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र
ग्रामीण विकासाची ओळख वसोली
ग्रुप ग्रामंचायत कार्यक्षेत्रातील महसूल गाव वसोली, आंजिवडे,उपवडे साकीर्डे गावाला भौगोलिक सौंदर्याचा वारसा मिळालेला आहे. गावातील वृक्षवल्लीं गावची शोभा वाढवतात. गावाच्या सीमेला चाफेली, पुळास, निळेली ही गावे आहेत. गावातुन कर्ली नदी वाहते. नदिकडील जमिनीचा बागायती शेतीसाठी विकास झपाट्याने होत आहे. निळेलीत 'फळ संशोधन केंद्र आहे. गावातुन माणगाव ते शिवापूर हा प्रमुख मार्ग जातो.येथील हवामान उष्ण व दमट प्रकारचे आहे. त्यामुळे दोन्ही हंगामात भाताचे पिक घेतले जाते.


पदाधिकारी आणि कर्मचारी
सरपंच
श्री.अजित दशरथ परब




उपसरपंच
श्री.सदानंद रामचंद्र गवस
ग्रामपंचायत अधिकारी
श्री.अतुल विश्वास कदम
गावातील उपक्रम व इतर माहिती


श्री ज्ञानेश्वर माऊली जयंती निमित्त कार्यक्रम


महिला सभा आयोजन


राष्ट्रीय पोषण महाअभियान कार्यक्रम


प्रजासत्ताक दिन साजरा









